माढेश्वरी अर्बन डेव्ह.को-ऑपरेटिव्ह बँक लि., माढा.

ता. माढा, जि. सोलापूर (आपली प्रगतीशील व विश्वासू बँक)

आढावा :
बँकेची एकूण आर्थिक उलाढाल ₹३९६.८७ कोटींपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचली! सलग ५ व्या वर्षी थकीत कर्ज प्रमाण ०% (Zero % NET NPA) राखण्यात यश! राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य कारणासाठी पुरेसे तारण घेऊन दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ₹ १४३.०४ कोटीं कर्जाचे वाटप केले आहे. ठेवींवर सर्वोत्कृष्ट व सुरक्षित व्याजदर - आजच ठेव योजनांचा लाभ घ्या! अद्ययावत डिजिटल सुविधा: QR Code, RTGS, NEFT, CMS व ECS उपलब्ध! महिला बचत गट आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना प्रभावीपणे कार्यरत! बँकेची एकूण आर्थिक उलाढाल ₹३९६.८७ कोटींपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचली! सलग ५ व्या वर्षी थकीत कर्ज प्रमाण ०% (Zero % NET NPA) राखण्यात यश! राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी योग्य कारणासाठी पुरेसे तारण घेऊन दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर एकूण ₹ १४३.०४ कोटीं कर्जाचे वाटप केले आहे. ठेवींवर सर्वोत्कृष्ट व सुरक्षित व्याजदर - आजच ठेव योजनांचा लाभ घ्या! अद्ययावत डिजिटल सुविधा: QR Code, RTGS, NEFT, CMS व ECS उपलब्ध! महिला बचत गट आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना प्रभावीपणे कार्यरत!
Popup Announcement
₹३९६.८७ कोटी.
एकूण उलाढाल
₹२५३.८३ कोटी.
एकूण ठेवी
₹१४३.०४ कोटी .
कर्जाचे वाटप
०.०० %
NET NPA (सलग ५ वर्षे)
२१.०२ %
भांडवल पर्याप्तता(CRAR)
१०,९९०+
एकूण सभासद
९ शाखा
सोलापूर ८ | पुणे १
मार्गदर्शक नेतृत्व

चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ

ब बँकेची सातत्याने होणारी आर्थिक भरभराट आणि पारदर्शक कारभार यामागील कुशल व अभ्यासू नेतृत्व.

मा.आ.श्री. बबनराव विठ्ठलराव शिंदे
चेअरमन

मा.आ. श्री. बबनराव (बबनदादा) शिंदे

विद्यमान चेअरमन

मा.श्री. अशोकशेठ लुणावत
व्हाईस चेअरमन

मा.श्री. अशोकशेठ लुणावत

व्हाईस चेअरमन

मा.श्री. रणजितसिंह शिंदे
संचालक

मा.श्री. रणजितसिंह शिंदे

संचालक

मा.श्री. विक्रमसिंह शिंदे
मार्गदर्शक

मा.श्री. विक्रमसिंह शिंदे

मार्गदर्शक

बँकिंग सेवा

आमच्या प्रमुख बँकिंग सेवा आणि योजना

ग्राहकांच्या सोयीसाठी अत्यंत तत्पर, पारदर्शक व आधुनिक बँकिंग सुविधा.

आकर्षक ठेव योजना

मुदत ठेवी (FD), आवर्ती ठेवी (RD) आणि बचत खात्यांवर अधिक व्याजदर. सर्व ठेवींवर १००% सुरक्षिततेची हमी.

महिला बचत गट कर्ज

महिलांच्या स्वावलंबनासाठी व रोजगारासाठी पंढरपूर व लोणी-काळभोर शाखेतून सुलभ व जलद कर्जपुरवठा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत मंजूर कर्ज प्रकरणांची बँकेकडून प्रभावी अंमलबजावणी.

डिजिटल पेमेंट्स & QR Code

ग्राहकांसाठी QR Code, RTGS, NEFT, CMS आणि ECS यांसारख्या अत्याधुनिक पेमेंट सुविधा तत्परतेने उपलब्ध.

सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व इतर शासकीय विमा योजनांची बँकेमार्फत यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी.

कृषी व व्यावसायिक कर्जे

शेतकरी बांधवांसाठी व स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी सुलभ अटींवर कमी व्याजदरात कर्ज सुविधा.

सामाजिक व धार्मिक उपक्रम

आषाढी वारी वारकरी सेवा उपक्रम

माढेश्वरी बँकेच्या वतीने केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक बांधीलकी जपली जाते. मागील ६ वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे ५०० वारकरी व भाविकांची मोफत निवासाची, भोजनाची व चहा-पाण्याची उत्तम सोय बँकेतर्फे केली जाते.

५००+
वारकऱ्यांना दरवर्षी मोफत सेवा
६ वर्षे
सातत्यपूर्ण सेवा यज्ञ

"ग्राहकांचा विश्वास हीच आमची ताकद"

बँकेच्या हितासाठी सभासद व हितचिंतकांकडून आलेल्या योग्य सूचनांचे नेहमीच पालन केले जाते. ही यशस्वी वाटचाल सर्वांच्या सहकार्याने पुढे चालू राहील.

माहिती व अहवाल (Information & Reports)

आर.बी.आय. च्या सूचनेप्रमाणे प्रसिद्ध करावयाची माहिती

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक माहिती व मार्गदर्शक तत्त्वे.

सविस्तर पहा

ताळेबंद (Balance Sheet)

बँकेची आर्थिक वर्षनिहाय देणी, घेणी आणि आर्थिक स्थिती पत्रक.

अहवाल पहा

नफा तोटा पत्रक (Profit & Loss)

वार्षिक उत्पन्न, खर्च आणि निव्वळ नफा विवरण पत्रक.

पत्रक उघडा

ऑडिट रिपोर्ट (Statutory Audit)

शासकीय व वैधानिक लेखापरीक्षकांचा अधिकृत वर्ग "अ" ऑडीट अहवाल.

अहवाल डाउनलोड करा

वार्षिक अहवाल (Annual Reports)

बँकेचे वार्षिक प्रगती अहवाल आणि कामकाज विवरण.

अहवाल वाचा

DEAF खात्यांची यादी (DEAF Accounts)

रिझर्व्ह बँकेच्या DEAF फंडात वर्ग झालेल्या खात्यांची माहिती व यादी.

यादी पहा
शाखा जाळे

आमच्या शाखा

सोलापूर जिल्ह्यात ८ व पुणे जिल्ह्यात १ अशा ९ शाखा उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत.

शाखा क्र. १ जि. सोलापूर
माढा

मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, सोलापूर रोड, मु.पो. माढा जि. सोलापूर ४१३२०९

शाखा क्र. २ सुसज्ज २ मजली स्वतःची इमारत
टेंभूर्णी

मार्केट यार्ड आवार, कुर्डूवाडी रोड, मु.पो टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३२११

शाखा क्र. ३ जि. सोलापूर
पंढरपूर

सि.स. नं ४००८/अ/३, स्टेशन रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३३०४

शाखा क्र. ४ जि. पुणे
लोणी-काळभोर

पुणे सोलापूर रोड, बालाजी टॉवरच्या मागे, गुजर वस्ती रोड, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, जि. पुणे - ४१२३०७

शाखा क्र. ५ जि. सोलापूर
करकंब

गोकुळ गल्ली, मेन रोड, मु.पो. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३३०२

शाखा क्र. ६ जि. सोलापूर
कुर्डूवाडी

पटेल चौक, मु.पो. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३२०८

शाखा क्र. ७ जि. सोलापूर
सोलापूर

शुक्रवार पेठ, मधला मारुती चौक, सोलापूर - ४१३००२

शाखा क्र. ८ जि. सोलापूर
करमाळा

तेली गल्ली, विवेकानंद चौक, मु.पो. करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर - ४१३२०३

शाखा क्र. ९ जि. सोलापूर
मोडनिंब

मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, मु.पो. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३३०१

कार्यक्षेत्र: सोलापूर , धाराशिव , पुणे , सांगली, सातारा व अहिल्यानगर जिल्हे