ब बँकेची सातत्याने होणारी आर्थिक भरभराट आणि पारदर्शक कारभार यामागील कुशल व अभ्यासू नेतृत्व.
विद्यमान चेअरमन
व्हाईस चेअरमन
संचालक
मार्गदर्शक
ग्राहकांच्या सोयीसाठी अत्यंत तत्पर, पारदर्शक व आधुनिक बँकिंग सुविधा.
मुदत ठेवी (FD), आवर्ती ठेवी (RD) आणि बचत खात्यांवर अधिक व्याजदर. सर्व ठेवींवर १००% सुरक्षिततेची हमी.
महिलांच्या स्वावलंबनासाठी व रोजगारासाठी पंढरपूर व लोणी-काळभोर शाखेतून सुलभ व जलद कर्जपुरवठा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत मंजूर कर्ज प्रकरणांची बँकेकडून प्रभावी अंमलबजावणी.
ग्राहकांसाठी QR Code, RTGS, NEFT, CMS आणि ECS यांसारख्या अत्याधुनिक पेमेंट सुविधा तत्परतेने उपलब्ध.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व इतर शासकीय विमा योजनांची बँकेमार्फत यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी.
शेतकरी बांधवांसाठी व स्थानिक लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी सुलभ अटींवर कमी व्याजदरात कर्ज सुविधा.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक माहिती व मार्गदर्शक तत्त्वे.
बँकेची आर्थिक वर्षनिहाय देणी, घेणी आणि आर्थिक स्थिती पत्रक.
वार्षिक उत्पन्न, खर्च आणि निव्वळ नफा विवरण पत्रक.
शासकीय व वैधानिक लेखापरीक्षकांचा अधिकृत वर्ग "अ" ऑडीट अहवाल.
बँकेचे वार्षिक प्रगती अहवाल आणि कामकाज विवरण.
रिझर्व्ह बँकेच्या DEAF फंडात वर्ग झालेल्या खात्यांची माहिती व यादी.
सोलापूर जिल्ह्यात ८ व पुणे जिल्ह्यात १ अशा ९ शाखा उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत.
मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, सोलापूर रोड, मु.पो. माढा जि. सोलापूर ४१३२०९
मार्केट यार्ड आवार, कुर्डूवाडी रोड, मु.पो टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३२११
सि.स. नं ४००८/अ/३, स्टेशन रोड, पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३३०४
पुणे सोलापूर रोड, बालाजी टॉवरच्या मागे, गुजर वस्ती रोड, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, जि. पुणे - ४१२३०७
गोकुळ गल्ली, मेन रोड, मु.पो. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर - ४१३३०२
पटेल चौक, मु.पो. कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३२०८
शुक्रवार पेठ, मधला मारुती चौक, सोलापूर - ४१३००२
तेली गल्ली, विवेकानंद चौक, मु.पो. करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर - ४१३२०३
मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर, मु.पो. मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर - ४१३३०१
आषाढी वारी वारकरी सेवा उपक्रम
माढेश्वरी बँकेच्या वतीने केवळ आर्थिक व्यवहार न करता सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक बांधीलकी जपली जाते. मागील ६ वर्षांपासून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे ५०० वारकरी व भाविकांची मोफत निवासाची, भोजनाची व चहा-पाण्याची उत्तम सोय बँकेतर्फे केली जाते.
"ग्राहकांचा विश्वास हीच आमची ताकद"
बँकेच्या हितासाठी सभासद व हितचिंतकांकडून आलेल्या योग्य सूचनांचे नेहमीच पालन केले जाते. ही यशस्वी वाटचाल सर्वांच्या सहकार्याने पुढे चालू राहील.